नोएडा: उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडा येथे शनिवारी, एकाच कुटुंबातील ५ सदस्यांच्या संशयास्पद मृत्यूची दुर्घटना घडली. या प्रकरणात आता एकापाठोपाठ एक नवनवीन खुलासे समोर येत आहेत. सुरुवातीला रात्री घेतलेला चहा आणि नूडल्समुळे मृत्यू झाल्याची चर्चा होती. त्यानंतर युवकाच्या आईवरच जीव घेतल्याचा संशय व्यक्त केला गेला. मात्र आता एका संशयित ऑडिओ क्लिपच्या हाती लागण्याने संपूर्ण तपासाची दिशाच बदलली आहे. या ऑडिओमध्ये मृताने आपल्यावर ओढवलेल्या या भयानक स्थितीसाठी स्वतःच्याच काही आप्तांना थेट जबाबदार धरल्याचे स्पष्ट झाले आहे.
एका ऑडिओमुळे तपासाला कलाटणीनोएडा: उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडा येथे शनिवारी, एकाच कुटुंबातील ५ सदस्यांच्या संशयास्पद मृत्यूची दुर्घटना घडली. या प्रकरणात आता एकापाठोपाठ एक नवनवीन खुलासे समोर येत आहेत. सुरुवातीला रात्री घेतलेला चहा आणि नूडल्समुळे मृत्यू झाल्याची चर्चा होती. त्यानंतर युवकाच्या आईवरच जीव घेतल्याचा संशय व्यक्त केला गेला. मात्र आता एका संशयित ऑडिओ क्लिपच्या हाती लागण्याने संपूर्ण तपासाची दिशाच बदलली आहे. या ऑडिओमध्ये मृताने आपल्यावर ओढवलेल्या या भयानक स्थितीसाठी स्वतःच्याच काही आप्तांना थेट जबाबदार धरल्याचे स्पष्ट झाले आहे.
एका ऑडिओमुळे तपासाला कलाटणी
