
अभिनेते सचिन पिळगांवकर ज्यांना सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं जातं. त्यांचा एखादा व्हिडीओ व्हायरल झाला की त्यांना ट्रोल केलं जातं. त्यांना ट्रोलिंग करण्यावर अभिनेते अशोक सराफ यांनीही ट्रोलर्सना झापलं आहे. पण खुद्द सचिन यावर कधी फार बोलले नाहीत. त्यांनी ट्रोलर्सना कधी सडेतोड उत्तर दिलं नाही, असं का? यावर सचिन पिळगांवकर आता स्पष्टच बोलले आहेत.
